गटारीचा प्लॅन & Helo बॅन

0
37

दोन पेग नंतर ‘तूच एक भाऊ आहेस माझा’ इतकं बंधू प्रेम निर्माण होणं जेवढं साहजिक आहे तेवढच साहजिक आहे चौथ्या पेग नंतर ‘I still Love her’ इतक्या जोरात Ex गर्लफ्रेंडवर प्रेम ऊतू जाणं…
नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका❤️🙏🏼
आपला ‘विषय हार्ड’ आहे🤟🏼

Watch Full Video Here:

https://youtu.be/odXbDlQQOyo

Artists – Danesh Patil, Ashwajit Sawantfule
Writer – Ashwajit Sawantfule